STORYMIRROR

Ramkrushn Patil

Romance Others

3  

Ramkrushn Patil

Romance Others

ती

ती

1 min
246

सारखेच आहेत

ढग आवाज करतो

पण पाऊस काय येत नाही

तुझं पण तसेच आहे

सांगते मी येईल

पण भेटायला काय येत नाही

मम्मी ने नाही येऊ दिल

पप्पा बोलत होते

असे तुझे बहाणे असतात

पावसाचं पण तसेच असत

ढग आले पण

सोसाट्याचा वारा आला

आणि ढग वाहून नेले

म्हणून पाऊस नाही आला

तुझी वाट पाहून पाहून

मी मरेल एक दिवस

तरी पण तुला काही

फरक पडणार नाही गं

देवा तू तरी बरस

शेतीच्या कामात माझं मन रमेल

आणि तिला मी पण विसरेल



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance