STORYMIRROR

CHANCHAL MULE

Inspirational

3  

CHANCHAL MULE

Inspirational

ती

ती

1 min
138

अश्रू ही गाळते ती मध्ये मध्ये

स्वतःला स्वतःच सावरते ती मध्ये मध्ये

अंगावर आलेल्या वादळाला संयमाने

 सामोरे जाऊन खंबीरपणे उभी

राहते ती प्रत्येक परिस्थितीमध्ये

संकटाशी लढण्याची ताकत

असते प्रत्येक स्त्री मध्ये


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational