STORYMIRROR

CHANCHAL MULE

Others

3  

CHANCHAL MULE

Others

ओझं

ओझं

1 min
179

कुणाला दाखवावा टिचल्या

काळजाचा घाव

अंधार दाटला चोहीकडे

दिसेना आता हक्काचे गाव

समजेना आता ह्या वेदनेच

ओझं कुणाच्या खांद्यावर टेकवाव.


Rate this content
Log in