STORYMIRROR

CHANCHAL MULE

Others

3  

CHANCHAL MULE

Others

खांदा

खांदा

1 min
157

प्रत्येकाला हवा असतो

एक खांदा हक्काचा

तिथेच तर रीता होत

असतो डोंगर दुःखाचा


Rate this content
Log in