CHANCHAL MULE
Fantasy
माझ्या अस्तित्वावर बंधने
घालून माझा सखा नेहमीच
देत राहिला मला दुय्यम स्थान
पावलापावलावर तुडवत
राहिला तो माझा आत्मसन्मान
काही पुरुषांच्या नजरेत नसते
महत्त्व स्त्रीचे असली जरी
ती कितीही कर्तृत्ववान
स्माईल प्लिज
माती
फरार
माझ्या व्यथेच...
बंधन
खांदा
एक चाफा
स्पर्श
ती
ओझं
पुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत पुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत
स्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण स्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण
आयुष्य आनंदाने जगण्याची आकांक्षा आयुष्य आनंदाने जगण्याची आकांक्षा
माझ्याकडे आशीर्वादाचे पंख आहेत त्यातलच एक पिस आशीर्वाद म्हणून तुला मी देतो माझ्याकडे आशीर्वादाचे पंख आहेत त्यातलच एक पिस आशीर्वाद म्हणून तुला मी देतो
व्हर्चुअल दुनियेची हीच खरी गम्मत, मुखवटे मिळाले आली जगण्याला रंगत।। व्हर्चुअल दुनियेची हीच खरी गम्मत, मुखवटे मिळाले आली जगण्याला रंगत।।
जंगल गीते कवी मनाते आणी कवितेला जंगल गीते कवी मनाते आणी कवितेला
इतुके चांगले नाही काय...? आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून तर आज माझी माये पो... इतुके चांगले नाही काय...? आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून...
बाबांच्या कष्टाचे मोल बाबांच्या कष्टाचे मोल
एका स्वप्नांचे रूप एका स्वप्नांचे रूप
कवी, शोध कालातीत, प्रसिद्धी कवी, शोध कालातीत, प्रसिद्धी
गुंतलेले जग सारे गुंतलेली नाती सारे असूनही वाटते असावा तुझा हात हाती... गुंतलेले जग सारे गुंतलेली नाती सारे असूनही वाटते असावा तुझा हात हाती...
बाळाच्या स्पर्शाचे आईला होणारे सुख बाळाच्या स्पर्शाचे आईला होणारे सुख
मोबाईल आणि त्याचे वेड मोबाईल आणि त्याचे वेड
वा-याला विनवणी, आकांक्षा वा-याला विनवणी, आकांक्षा
स्त्री आणि तिचा लढ्याचा पाठींबा स्त्री आणि तिचा लढ्याचा पाठींबा
वेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न वेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न
अवेळी येणारा पाऊस आणि प्रेयसीची आठवण अवेळी येणारा पाऊस आणि प्रेयसीची आठवण
देवाचे रूप विविध गोष्टीत शोधणे देवाचे रूप विविध गोष्टीत शोधणे
देव, उपरती, श्रीमंती, भक्ती देव, उपरती, श्रीमंती, भक्ती
वडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं वडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं