स्पर्श
स्पर्श
खट्याळ स्पर्श तुझा
व्रण सोडून गेला
माझ्या देहावरी
जागण्यात गेली सख्या
माझी रात्र सारी
खट्याळ स्पर्श तुझा
व्रण सोडून गेला
माझ्या देहावरी
जागण्यात गेली सख्या
माझी रात्र सारी