STORYMIRROR

Mangesh Phulari

Romance

2  

Mangesh Phulari

Romance

थंडीचे दिवस

थंडीचे दिवस

1 min
3.6K


आले थंडीचे दिवस

अंगावर काटा आणणारे, 

एक वेडी ओढ लावून परत

कुणाच्यातरी प्रेमात पाडणारे..

मनाला मनाची ओढ लावणारे

प्रितीच्या स्वप्नात रंगवणारे

हवाहवासा गारवा झेलत

कुणाच्यातरी प्रेमळ मिठीत झुरण्यासाठी

आले थंडीचे दिवस.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance