STORYMIRROR

Vidya Sarmalkar

Romance

3  

Vidya Sarmalkar

Romance

थांबलेय मी ऐकायला!

थांबलेय मी ऐकायला!

1 min
124

तू जात जा.....

        तुझचं “खरं” करायला

तू वागत जा.....

       तुझचं “म्हणणं” ठासायला

तू बोलत जा.....

       तुझचं “सांगणं” सांगायला

कारण,

       “खरं म्हणणं सांगणं”

       सांगशील म्हणून 

थांबलेयं मी ऐकायला,

बघ,

थांबलेय मी ऐकायला!

थांबलेय मी ऐकायला!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance