STORYMIRROR

Vidya Sarmalkar

Others

4  

Vidya Sarmalkar

Others

आपण

आपण

1 min
427

तू सुर दे

मी शब्द देते..!


तू आधार दे

मी वेल होते..!


तू स्वप्न दे

मी कष्ट होते..!


तू परीस दे

मी लोखंड होते..!


तू साथ दे

मी स्वप्न साकारते..!


तू तुला दे

मी आपणाला निर्मिते..!


Rate this content
Log in