STORYMIRROR

Surendri Bhogaonkar

Inspirational

3  

Surendri Bhogaonkar

Inspirational

स्वतंत्र

स्वतंत्र

1 min
247

आज भारत स्वतंत्र झाला

पण आजची स्ञी स्वतंत्र झालेली नाही

काळ पुढे गेला पण

आजची स्त्री सुरक्षीत नाही

स्ञी ही हुंडाबळीचा बळी झाली आहे 

बलात्काराचा बळी झाली आहे 

एक दिवस स्वतंत्रदीन साजरा

करण्यापेक्षा स्ञीला सुरक्षीत करा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational