माझी आई
माझी आई
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
47
माझी आई नको सोडून जाऊ लेकराला
माझी आई अपराध पोटी घाल अमुचे
माझी आई आम्हाला सुख - समाधान लाभु दे
माझी आई तुझा आशिष लाभु दे आम्हाला
माझी आई धन - धान्य लाभुु दे आम्हा