STORYMIRROR

Surendri Bhogaonkar

Others

2  

Surendri Bhogaonkar

Others

आई - वडील

आई - वडील

1 min
2.8K

आई म्हणजे घराचा स्वर्ग आहे. 

आई म्हणजे घराचा आधार आहे.

 आई म्हणजे घराच घरपण आहे.

 आई म्हणजे चालता बोलता परमेश्वर. 

 देवानी प्रत्येकाला आई - वडीलांचे प्रेेेम आणि आशीर्वाद लाभावे.

वडील म्हणजे वरुन कडक पण आपल्या कुटुंबासाठी हळवे असतात.

स्वताचे दुःख लपवून आपल्या कुटुंबासााठी उभे राहतात. 


Rate this content
Log in