आई - वडील
आई - वडील
1 min
11.8K
आई - वडील म्हणजे घराचे घरपण आहे.
आई - वडील म्हणजे घराचा स्वर्ग आहे.
आई - वडील म्हणजे घराचे सुख आहे.
आई - वडील आणि घराचा घरपण सुखी आणी सुरक्षीत राहू दे ही इश्चर चरणी प्रार्थना आहे.