STORYMIRROR

Surendri Bhogaonkar

Others

3  

Surendri Bhogaonkar

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
15

ओढ पावसाची भुमिपुञाला 

काळ्या मातीतून निघते सोने.

पोशिंदयाला मिळतो दिलासा.

वसुंधरा हिरवागार शालु नेसून बसते.

पावसात चिंब ओले होवून

भिजण्याची मजा काही औरच

मुसळधार पावसात फिरण्याची मजा काही औरच 


Rate this content
Log in