स्वर्गाच्या वाटेवर
स्वर्गाच्या वाटेवर
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.1K
भरभरून दिले मला
पण ओंजळ तिची भरली होती
चालत राहिली स्वर्गाच्या वाटेवर
पण मनाने ती भरली होती