STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Romance Tragedy

स्वप्नात

स्वप्नात

1 min
11.5K

जिच्या नखऱ्याने डोक सरकावले 

आईच्या लाडक्या मुलाचे 

जिच्यासाठी माझे प्रेम निघाले 

बीन कामाचे 

मी जिचे स्वप्न पाहत होतो ती 

मला अनेकांच्या स्वप्नात दिसली....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance