STORYMIRROR

Nimisha Narvekar

Inspirational Others

3  

Nimisha Narvekar

Inspirational Others

स्वप्नांची झेप

स्वप्नांची झेप

1 min
128

झेलत जखमा तू अंगावरती

चाल एकटा तू त्या वाटेवरती,

असो वा नसो साथ तुला कोणाची !...

टाक पावले तू पुढे

सोबत तर आहे ना,

तुला स्वतःचीच !...

कठीण आहे हा मार्ग

नाही सरळ सोप्या वाटा,

आता निवडलास हा मार्ग

तर न थांबता टाकत जा,

तू पुढे पाऊलवाटा !..

छाप आपल्या पावलांची जशी उमटते त्या किनाऱ्यावरच्या वाळूवरती,

तशीच एक छाप तू 

रेखाट स्वतःच्या यशाची,

तुझ्या आयुष्याच्या कारकिर्दीवरती !...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational