STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Romance

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Romance

स्वप्न

स्वप्न

1 min
193

स्वप्नात हरवून गेले

माझे मी ना राहिले

जेव्हा मी तुला पाहिले


तुझा प्रेमळ स्वभाव

तुझी सहकारी वृत्ती

तुझ्या कामावर भुलले

जेव्हा तुला मी पाहिले


नाही कोणता गर्व 

ना कोणता अहंकार

तुझे साधेपण भावले

जेव्हा तुला मी पाहिले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance