STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

स्वप्न कुशीत आळवतो

स्वप्न कुशीत आळवतो

1 min
215

एक प्रेम कवडसा 

माझ्या मनात पडला

घेता उजेडात त्याला  

जागा सापडली ना मले 


लांब राहून उगीच 

एकांती आता करमेना  

धुतली सय पर्ण पावसाने 

बघती कवडसात रूप 


नाचती मनाला जागवून 

आणि वारा उठवतो 

भास दाखवून तिची 

स्वप्न कुशीत आळवतो 


कवडसा एक झोत 

दुःखातील सुखाचं मार्ग 

पुन्हा प्रेम उभारणीचा 

मन ओढतो उजेडात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract