स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
एकदा मला पडला प्रश्न
स्वातंत्र्य म्हणजे काय?
स्वातंत्र्य कशाला म्हणावे
कसेही कोणाशी वागावे १
बेबंद असे जीवन जगावे
असे स्वातंत्र्य असते काय
टिळक, अन् नेताजी यांनी
पाहिलेले स्वातंत्र्य असेच
होते काय? २
मस्त बिनधास्त आयूष्य जगावे
असे स्वातंत्र्य असते काय
सावरकरांनी जन्म ठेप काय
अशा स्वातंत्र्यासाठी भोगली काय? ३