स्वार्थ उरला
स्वार्थ उरला
दिवसामागून दिवस
सरत चाले,,,
आयुष्यातील दिवस
कमी होत चाले,,,,
फक्त आठवणी
उरत चालल्या,,,,
नाते बांधून क्षणा -क्षणा
मध्ये,,,,
फक्त आणि फक्त
स्वार्थ उरला,,
दिवसामागून दिवस
सरत चाले,,,
आयुष्यातील दिवस
कमी होत चाले,,,,
फक्त आठवणी
उरत चालल्या,,,,
नाते बांधून क्षणा -क्षणा
मध्ये,,,,
फक्त आणि फक्त
स्वार्थ उरला,,