STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

4  

Varsha Gavande

Inspirational Others

सुंदरता

सुंदरता

1 min
322

सौंदर्य असते नैसर्गिक वरदान 

देवाने दिलेले जीवनातील दान 

आई वडिलांचा दडलाय त्यात मान 

अपमानित करतात त्याला 

जगातील व्यभिचारी नजरा

म्हणून दिसतात सौंदर्याच्या 

खाली घाबरलेल्या नजरा

नका खेळू सौंदर्यासोबत

राहू द्या त्याला सलामत

आज तिच्या जवळ आहे

उद्या येईल आपल्याकडे ही

नका घेऊ पापाचा दुनियेत भाग

सौंदर्याला नका करू अभिशाप



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational