सुगंध...( चारोळी )
सुगंध...( चारोळी )
सुगंध दरवळे
तुझ्या सहवासाने !
अन् निर्माल्य होई
तुझ्या निर्गमनाने...
सुगंध दरवळे
तुझ्या सहवासाने !
अन् निर्माल्य होई
तुझ्या निर्गमनाने...