स्त्री
स्त्री
ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…
ज्याला स्त्री 'बहीण' म्हणून कळली तो मुक्ताईचा "ज्ञानदेव" झाला…
ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली तो राधेचा "श्याम" झाला…
आणि ज्याला स्त्री पत्नि म्हणून कळली तो सितेचा "राम" झाला…
"प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणि यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे"
म्हणुनच स्त्री शक्तिला माझा सलाम
