STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

सरीवर सर

सरीवर सर

1 min
2.8K


सरीवर सरी

अग सावर स्वतः ला

ओलेचिंब अंग

घसरण लावती या मनाला

असा नादखुळा

उडवि पदर तुझा

पावसाच्या सरी संगे होई

जीव कावरा बावरा माझा

मातीचा गन्ध जणू लाजवि अत्तराला

आता होई हिरवळ, पांघरूण गालिचा मातीचा

बसून आपण मग बोलावू या पावसा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance