सरी
सरी


जीवनाच्या सुख-दुःखरूपी
सरींच्या सामोरी जाण्यासाठी
तुला आतूरतेने बोलविते मी
ये रे ये रे मधुर घना
धुक्यातुनी नभातले
सुरेल धुंद नादस्वरात
पहिल्या पावसात मोत्यांच्या
सरीत मन चिंबहून अधीर
व्हायला मला फार आवडेल रे
जीवनाच्या सुख-दुःखरूपी
सरींच्या सामोरी जाण्यासाठी
तुला आतूरतेने बोलविते मी
ये रे ये रे मधुर घना
धुक्यातुनी नभातले
सुरेल धुंद नादस्वरात
पहिल्या पावसात मोत्यांच्या
सरीत मन चिंबहून अधीर
व्हायला मला फार आवडेल रे