STORYMIRROR

Varsha Shidore

Tragedy

3  

Varsha Shidore

Tragedy

सोबत...

सोबत...

1 min
287


सावलीची सोबत

दरीच धोक्याची

मन करावं वाटतं 

मोकळं कधी कधी 


सतत सावलीसारखं 

रेंगाळणं मनाच्या 

>खोल दरीत निवांत 

पेटतं ठेवतं भावना 


हवं असतं कोणीतरी 

मित्रत्वाची सोबत

साथीदाराची दरी

कायमची मिटवणारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy