STORYMIRROR

VINAYAK PATIL

Tragedy

3  

VINAYAK PATIL

Tragedy

संकट

संकट

1 min
317

आयुष्याच्या वळणावरी 

येती संकटे घनघोर 

हतबल होऊनी बसता 

लागतो जीवाला घोर ||१|| 


लाव ताकत पनाला 

संकटे झेलण्यासाठी

यश आहे तुझ्या दारात

उंच शिखरे गाठण्यासाठी ||२|| 


संकटे येतात जीवनी 

माणसे पारखण्यासाठी 

चल उठ कर सामना 

जिद्द ठेव जगण्यासाठी ||३|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy