STORYMIRROR

Seema Pansare

Abstract Inspirational

4  

Seema Pansare

Abstract Inspirational

संकल्प

संकल्प

1 min
592

 मी मनी केला ,

होता संकल्प 


होणार गुरू

साठी झटले

रात्र न दिन

केले वाचन

केले लेखन

वक्तृत्वाचा रे


केला सराव

दिली परीक्षा

झाले उत्तीर्ण


देते ज्ञान मी 

अनुभव ते 

न्यारे असती

सुखावते मी 


चिमुकले जीव

सभोवती रे

संकल्प माझा

पुरा करती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract