STORYMIRROR

Ganesh Sutar

Romance Fantasy

3  

Ganesh Sutar

Romance Fantasy

संधी

संधी

1 min
495

कित्येक तक्रारी

कित्येक प्रश्न

कित्येक गोष्टी


खरंच

किती काही बोलायचं राहिलंय

आपल्यात...


यासाठी 

तुला एक आयुष्य हवंय

आणि 

मला

एक संधी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance