नाही जमले कधी कुणाला हसवणे, तर किमान कुणाला रडवून नकोस गडे नाही जमले कधी कुणाला हसवणे, तर किमान कुणाला रडवून नकोस गडे
आलेच जर भरून तर अश्रूही घेते गिळून आलेच जर भरून तर अश्रूही घेते गिळून
वाढते वय, वाढत्या तक्रारी.... शारिरीक अन् मानसिकही.... एकटे रहायची धमक नसते..... शरीर आता थकलेले ... वाढते वय, वाढत्या तक्रारी.... शारिरीक अन् मानसिकही.... एकटे रहायची धमक नसते......