STORYMIRROR

Ganesh Sutar

Romance

3  

Ganesh Sutar

Romance

पहिला प्रपोज

पहिला प्रपोज

1 min
200

प्रेमाचा होता मामला

माझा प्रश्नही होता चांगला


बंधन असतील तुला म्हणोनि

त्याला जास्त नाही ताणला


आपलं सर्वस्व अर्पण करावं

असा तो तुझ्यासमोर मांडला


पण तू दिलेल्या गोड नकाराची शपथं

मी पुन्हा तो विषय मनात नाही आणला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance