STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

संडी कल्पना उपाधी

संडी कल्पना उपाधी

1 min
13.9K


संडी कल्पना उपाधी । तीच साधुला समाधी ।।१।।

वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ।।धृ.।।

पुढे उमजेना काय । बुडत्याचे खाली पाय ।।३।।

एक मन चेष्टा करी । भूते बापूडी शेजारी ।।४।।

अवघी ईश्वराची करणी । काय तेथे केला कोणी ।।५।।

पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics