STORYMIRROR

Yogita Takatrao

Romance

3  

Yogita Takatrao

Romance

समजेल का ?

समजेल का ?

1 min
405

मनातली


समजेल का 

तुला कधी 

मनातले 

माझ्या ही ?


डोळे ही 

सुकलेले

धूसर 

वाट ही 


बोल ना 

एकदा तरी 

कोडे का 

ओठांवर ही ?


निशब्द ती

शांतता 

छळते मला

मनात ही ?


सांग ना 

मनात 

आहे कोणी

दुसरी ही ? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance