STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance Others

3  

सुमनांजली बनसोडे

Romance Others

समीक्षक

समीक्षक

1 min
149

काळ्या पाटीवर 

पांढरी लेखणी 

स्वप्नात आली काल रात्री

कोणी परिचित 

अशी सुरेख देखणी 

मी ही फुलून गेले आनंदाने 

हसली अंगणातली रातराणी 

पहाटे स्वप्न आठवत बसले 

व सुखावले मनोमनी 

प्रश्न विचारला ज्यांनी कुणी 

झाले आनंदीत तेही ऐकुनी 

अग वेडी सुमना...

भुरळ कशी तुजला पडली 

ती तर माझी प्रेमळ समीक्षक


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance