STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Tragedy

समांतर

समांतर

1 min
212

स्वप्नात माझ्या आज ही तुझाच भास आहे

जे घडले आपल्यात ते सांग कसे विसरावे

मोगऱ्याचा दरवळ अंगणी माझ्या बहरला,

सुगंध त्याचा आज ही रोमारोमात आहे


जे घडले आपल्यात ते सांग कसे विसरावे

आठवणी आज ही तुझ्या ,मनी माझ्या दाटतात

किती ही नाही म्हटले तरी ,आसवे नयनात दाटतात

सहज तू म्हणालास ना,झाले गेले विसर आता


 करू नको प्रेमाचा गुंजारव आता

 सोबतीने चालण्याचे रस्ते का समांतर वाटावे

 जे घडले आपल्यात ते सांग कसे विसरावे

समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy