STORYMIRROR

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

सखे तुला काय देऊ....

सखे तुला काय देऊ....

1 min
227

सखे तुला काय देऊ

नाही मजकडे धन दौलत

नाही मोठी इमारत ।

केले तुझ्या प्रेमाने गं

बावऱ्यावाणी माझ्या मनाचे गत ।

सुटे ना तुझ्या प्रेमाचे लत

आहे मी गं तुझ्यासाठी झुरत ।

मागण्या तुझ्या प्रेमाला

मीच झालो ना तुझ्यापुढे नत ।।१।।

सखे तुला काय देऊ

आहे फक्त मजकडे खरे प्रेम

जे अर्पेल तुजवर नित्य नेम ।

होकार देऊन माझ्या प्रितीला

करशील का गं मजवर ब्लेम? ।

आहे अंतरी तुझा फोटो फ्रेम

तुझे नि माझे हृदय पण सेम ।

निर्धन आहे मी म्हणून

वाटू नको देऊ तुला शेम ।।२।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance