शुमो विचारवेध
शुमो विचारवेध
आठवणीत मरता येत,
जगता येत नाही,
जगता तर सध्या चालू असलेल्या वर्तमान स्वतःच्या जीवनात आणि आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टी मध्ये ज्याने प्रात्यक्षिक जीवनाचा आंनद घेता येतो म्हणून आज म्हणून जगा,
काल काय झालं आणि उद्या काय होणार याचा विचार सोडून ,,,,,
