STORYMIRROR

Archana Rahurkar

Romance

3  

Archana Rahurkar

Romance

शृंगाराची नशा

शृंगाराची नशा

1 min
188

मदनाची मी सुंदरी

धडधड होई उरी..


खाणा खुणा करी राया लयभारी

जीव जाळी शृंगाराची नशा सारीllधृ ll


बघा ज्वानीला आला बहर..

जीव होई हा खालीवरती....

अंग माझे कापे थरथर......

मजा येई झिंगल्यावरती....


 नेसले शालू हिरवा जरतारी.,..

जीव जाळी शृंगाराची नशा सारी.ll१ll


भरला हा तारुण्याचा प्याला

व्याकुळ जीव माझा हा झाला

खिले गुलाब असा हो गाली

ओठावरी चढं लाल लाली


लुटा राया ही दौलत दरबारी

जीव जाळी शृंगाराची नशा सारी ll2l


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance