STORYMIRROR

Archana Rahurkar

Others

3  

Archana Rahurkar

Others

मन

मन

1 min
231

हळवे मन कोणा समजणार कसे

डोळ्यातील आसू दिसणार कसे

काळीजच दगडाचे बनले आहे

 दगडांस पाझर फुटणार कसे


Rate this content
Log in