STORYMIRROR

Archana Rahurkar

Others

3  

Archana Rahurkar

Others

लेखणी

लेखणी

1 min
609


लेखणीतून मिळतो भावना मांडण्यास वाव

न रुजे मनी तर फटकारे

तलवार जसे घाव

सर्वांच्या काळजात घेऊ लागली ठाव

साहित्यिक समुहांमुळे चमकू

लागले नाव


Rate this content
Log in