शृंगार
शृंगार
मनाच्या गाभाऱ्याला नाही क्षितीजाची सीमा
मन सुटले धावत धावत
सैरभैर होऊन रचीती मनोरथ
मन सुटले धावत धावत
करिती पारायण
तुजिया शृंगाराचे
माझे भान हरपित
मन सुटले धावत मन सुटले धावत
मनाच्या गाभाऱ्याला नाही क्षितीजाची सीमा
मन सुटले धावत धावत
सैरभैर होऊन रचीती मनोरथ
मन सुटले धावत धावत
करिती पारायण
तुजिया शृंगाराचे
माझे भान हरपित
मन सुटले धावत मन सुटले धावत