STORYMIRROR

Rajesh Varhade

Action

3  

Rajesh Varhade

Action

शेतकरी माझा

शेतकरी माझा

1 min
199

शेतकरी माझा 

मेहनत करी दिनरात 

आशा उराशी स्वप्न 

पडते महागात


मुलाबाळा शिकवण 

संसार करी काटकसरी 

त्यांच्या हौशेसाठी 

दिनरात कष्टकरी


फाटके कपडे तुटली 

चप्पल पायात 

अनवाणी कधी घाम 

गाळतो शेतात


दलाल माल

आल्यावर भाव पाडती 

कूटनीती कुणाची 

त्याला ना समजती


दोन पैसे मिळावे 

आशा उराशी होती 

त्याच्यापाठोपाठ मुलं 

आधुनिक शेती करती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action