STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

4  

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

शेकोटी हे पेटली

शेकोटी हे पेटली

1 min
648


पोटाची भाकर

थापते निव्यावर।

सेकोटी हे पेटली

सांजच्या पारावर।


किर किर रात काळोखाची।

आकाशी गरदी चांदण्याची।

हासू फुटले गालावर

सेकोटी हे पेटली...

सांजच्या पारावर..


दगड गोट्याची चुल

खेळती इवले मुल।

काळोख ही झाकला

सेकोटी हे पेटली

सांजच्या पारावर।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy