शब्द......
शब्द......
शब्द माझे.... बोलती प्रेमाची भाषा....
शब्द माझे हे निवळ नशिबाचा खेळ .....
भावनेच्या ओघात शब्द हे गुतागुंतीत गुंतले....
मखमलीस्पर्शाने मन माझे का आज सुखावले....
शब्दाने...केव्हा केव्हा लोक जोडली.....
तर केव्हा केव्हा त्याच शब्दाने माणसे तोडली....
शब्द ....शब्द म्हणजे आळुवरचे पाणी....
जे एकदा सुटले की न कोठे पाया ओळी....
तुझ्या डोळ्यातील अश्रूंच्या
शब्दाची किंमत मी जाणतोय......
म्हणून मी तुझ्या प्रेमासाठी
माझ्या परिवाराशी भांडतोय.......
बोलाची भाषा जरी शब्द असले.....
तरी प्रेमाची भाषा ही तुझे .....
डोळ्याची भाषा,, नी ओठाची भाषा ,,
हास्याची भाषा......

