STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Classics

2  

Dilip Yashwant Jane

Classics

शब्द

शब्द

1 min
643

हरघडी शब्द

गुंफता यावे

शब्दांना सारे

शब्दांनी जपावे


जोडती सारे

शब्द निर्मळ

मित्र आप्तास

देती परिमळ


सहज सुंदर

आशय असावा

उमगावा अर्थ

सदाच नवा


लाभावी धार

साऱ्याच शब्दांना

व्हावित फुले

शब्द जपतांना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics