STORYMIRROR

Savita Tupe

Romance

3  

Savita Tupe

Romance

सेकंड इनिंग !

सेकंड इनिंग !

1 min
302

बंध मुक्त तू ,

भाव युक्त मी ,

मावळतीच्या त्या वळणावर !

  स्थिर तू ,

  स्थितप्रज्ञ मी ,

  जीवनाच्या कोऱ्या पाटीवर !

    साथ दे तू ,

    सोबत असेन मी ,

    रेखू नव्याने नशिबाचे अक्षर ! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance