सौंदर्य आणि फॅशन.....
सौंदर्य आणि फॅशन.....
आग लावे तीचा नखरा
ती माझ्या मनाशी खेळली आहे.....
केसांची स्टाइल वेगळी
डोळ्यात काजळ ती जगावेगळी
जास्त उंच ना ती तीने नागीनी
सारखी चाल ठेवली आहे....
पंजाबी सूट घालून ती
रुबाबात फिरते
कोणाना कोणासोबत
प्रेमाच्या करारात असते
माझ्या जीवावर बेतते तीने
तिरकी नजर ठेवली आहे.....
नकात नथ घालून ती
सगळ्यांना लुटते
मन ना भरे तीच रोज
नवा यार बदलते
सापासारखी ती विषारी
ती प्रेमात बदलली आहे....
विचार करे संगम लातूर
मध्ये बसून
असा कसा गेला
पाईप लाईन वाला प्रेमात ठगुन
एक उपकार तीचा ती
मला कवी बनवून गेली
आहे....
