सावली
सावली
स्वतःतप्त उन्हात उभे राहून
देते सावली !
मनी ना खंत परोपकाराची
सोसून झळा देतो आम्हास
तू सावली !
नको मानावा चालवुन विळा का? चिरतोस गळा सावलीचा !
सांडेल रक्त तप्त ज्वालांचे चिरेल एक दिवस तुझाच गळा !
घेवूनी उपभोग झाडा नको होऊ तू कृतघ्नण हाती घेवूनी विळा !
घे एखादा गुण प्रति झाडा ना भेदभाव जाती पंथ सर्वा ना
देतो तो सावली !
घे मानवा तू काळजी झाडां प्रिती ठेवून हो तु माऊली !
अंखड जन्मो देईन झाड तू ला सावली !