STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

सापडणार नाही

सापडणार नाही

1 min
687

जिथे मी तुझी वाट बघत होतो

तिथे मी तुला दिसणार नाही

मी तुझ्यापासून दूर चाललो

शोधली जरी तू पण मी सापडणार नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance